Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची संक्षिप्त माहिती
उद्दिष्ट उमेदवारांना उद्योजकांकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगार उपलब्ध करणे आर्थिक तरतूद एक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने करिता रुपये 5500 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.
अंबलबजावणीची संस्था कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्य आयुक्तालय महाराष्ट्र राज्य योजनेचे ठळक वैशिष्ट्ये बारावी आयटीआय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार हे संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतील.
विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प उद्योग स्टार्टअप विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी हे संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवतील सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्या वेतन देण्यात येईल सदर विद्या वेतन हे लाभार्थ्यांच्या थेट बँक खातात डीबीटी जमा करण्यात येईल.
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana आस्थापना उद्योजकासाठी पात्रता असता उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा आस्थापना उद्योजकाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी केलेली असावी उद्योगाची स्थापना किमान तीन वर्ष पूर्वीची असावी.
उमेदवाराची पात्रता उमेदवाराची किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आयटीआय पदविका पदवीधर पदव्युत्तर असावी उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा उमेदवाराचे आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी संपर्क अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अथवा हेल्पलाइन क्रमांक 1800 120 8040 Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana
विद्या वेतनाचे विवरण खालील प्रमाणे असेल
अ.क्र | शैक्षणिक अर्हता | प्रति महाविद्या वेतन |
1. | 12 वी पास | रू. 6000/- |
2. | आय.टी.आय/ पदविका | रू. 8000/- |
3. | पदवीधर/ पदव्युत्तर | रू. 10000/- |
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना